Nashik News | दप्तर घ्या, बकऱ्या द्या... मुलांची ही घोषणा नेमकं काय सांगते? | Maharashtra | Sakal

2022-10-11 1

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा कमी पटसंख्येच्या कारणाने बंद करण्यात आल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहे. शाळा पुन्हा सुरु करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला.